By  
on  

अवतरली ही शुभ्र परीराणी ! अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहा

मराठी सिनेविश्वातील एक गोड अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे हिने छाप पाडली आहे, नांदा सौख्य भरे या मालिकेमुळे ऋतुजा घराघरांत पोहचली. तर अनन्या या नाटकात अनन्या या सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. तुफान गाजत असलेल्या या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत. 

 

 

ऋतुजाची प्रमुख भूमिका असलेली मालिका चंद्र आहे साक्षीलाने तअलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यात ती अभिनेता सुबोध भावेसोबत झळकली. 

 

ऋतुजा सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नुकताच तिने एक झक्कास फोटोशूट चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.हे अगदी इंटरनॅशनल लेव्हलचं फोटोशूट वाटत असून बॉलिवूड अभिनेत्रीसुध्दा त्यापुढे फिक्या वाटतायत. 
 

पांढ-या शुभ्र व्हाईट गाऊनमधला ऋतुजाचा अंदाज घायाळ करणारा ठरतोय. तिच्या या फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरुय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive