By  
on  

तेरे मस्त मस्त दो नैन....अपूर्वा नेमळेकरचं फोटोशूट पाहून चाहते घायाळ

'रात्रीस खेळ चाले -२' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर आपला शेवंता स्वॅग टिकवून असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेली अपूर्वा आपले विविध फोटोशूट शेअर करत चाहत्यांची मनं जिंकते. नुकतंच अपूर्वाने आपलं झक्कास फोटोशूट शेअर केलं आहे. या ट्रेडीशनल  लुकमध्ये अपूर्वा खुपच खास दिसतेय.

 

 

या फोटोंमध्ये अपूर्वाचा एकदम घायाळ करणारा अंदाज दिसून येत आहे.

अपूर्वाचे बोलके डोळे चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतायत. 

अपूर्वाच्या या फोटोंना तिने तेरे वास्ते..मेरा इश्क सुफियाना असं कॅप्शन दिलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive