By  
on  

हाय गर्मी! गुरुनाथच्या मायाने वाढवलं सोशल मिडीयाचं तापमान

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. गुरुनाथची बोल्ड आणि ब्युटिफुल प्रेयसी  साकारणारी माया म्हणून तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आतासुध्दा मायाने एक जबरदस्त फोटोशूट शेअर करत चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे 

रुचिरा जितकी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ग्लॅमरस दाखवली आहे तितकीच ती ख-या आयुष्यातही  स्टायलिश आहे.

निळ्या रंगाच्या नाईट सूट मधला रुचिराचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. 

 

रुचिराच्या या बेडरुम फोटोशूटमध्ये दिलखेचक अदा पाहायला मिळतायत. 

 

 

रुचिराच्या सर्वच फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. लवकरच ती बाबू या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive