By  
on  

क्रांती रेडकर म्हणते, सोपं नसतं अशा नव-याची पत्नी होणं, पण .....

अभिनेत्री क्रांती रेडकर भन्नाट रील्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आताही तिने खास रील शेअर केलं आहे. यावेळी तिने मात्र हटके रील शेअर केलं आहे. यात पहिल्या भागात प्रेयसी तर दुस-या भागात पत्नी रंगवली आहे. या व्हिडियो कॅप्शनने मात्र नेटिझन्सचं लक्ष वेधलं आहे. ती म्हणते, ‘यातील विनोदाचा भाग सोडला तर त्यांची पत्नी होणं खुप आव्हानात्मक आहे. त्यांच्या कामामुळे येणा-या ताण असह्य असतो.

 

 

पण मला अभिमान आहे की मी अशा मुलाशी लग्न केलं आहे जो सत्यासाठी लढतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आभार.’ क्रांतीचे पती समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive