By  
on  

अप्सरेच्या सिंपल लुक्सने वेधलं चाहत्यांचं लक्ष , पाहा Photos

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं. सोनालीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलय. या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.

 

अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने ऑफ व्हाईट कलरच्या या रंगातल्या सूटमधलं मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

पावसाच्या सुखद वातावरणात सोनालीने केलेलं हे आऊटडोअर फोटोशूट फारच सुंदर झालं आहे. 

 

 

या सिंपल लुक्समध्येसुध्दा सोनालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

 

या फोटोंमध्ये अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचा सुंदर लुक पाहायला मिळतोय.

नवविवाहीत सोनाली अलिकडेच दुबईहून भारतात परतली. 

 

मे महिन्यात सोनाली फियान्से कुणाल बेनोडेकरसह दुबईत लग्नबंधनात अडकली होती. 

सोनालीचे झिम्मा, महाराणी ताराराणी, फ्रेश लाईम सोडा यांसारखे अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive