By  
on  

मयुरी देशमुखने खास व्हिडियो शेअर करत पहिल्या मालिकेच्या आठवणींना उजाळा

काहीसं हटके कथानक असलेली मालिका खुलता कळी खुलेना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मोनिका - विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरत होतं. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलं होती. या मालिकेने नुकतीच पाच वर्षं पुर्णं केली आहेत. 

 

 

या मालिकेत मानसी साकारणा-या मयुरी देशमुखने मजेदार रील व्हिडियो शेअर केला आहे. Toast to 5 Years to this beautiful start. हे कॅप्शन देत मयुरी देशमुखने धमाल व्हिडियो शेअर केला आहे. यासोबतच मोनिका साकारणा-या अभिज्ञानेही व्हिडियो शेअर केला आहे. या मालिकेने आयुष्यभराची मैत्री दिली हे कॅप्शन तिने व्हिडियोला दिलं आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive