By  
on  

क्रांती रेडकरने शेअर केला तिच्या ‘गर्ल गॅंग’ सोबतचा खास व्हिडियो

मैत्रिणींसोबत धमाल करायला कुणाला आवडत नाही. त्यातूनही ही गर्ल गॅंग खास असेल तर काही विचारायलाच नको. अभिनेत्री क्रांती रेडकरनेही तिच्या गर्ल गॅंगसोबतचा हा खास व्हिडियो शेअर केला आहे. क्रांतीने उर्मिला कोठारे आणि फुलवा यांच्यासोबतचा खास व्हिडियो शेअर केला आहे. यासोबतच भलंमोठं कॅप्शनही आहे.

 

 

ती म्हणते, ‘ तुम्ही दोघी माझ्या नशीबात आहात हे खुप महत्त्वाची गोष्ट आहे. जुन्या व्हिडियोमध्ये हे अगदी सहज दिसून येतं. कायमच आपण एकमेकींसाठी उभं राहिलो आहेत. आपण कितीही वेगवेगळ्या स्वभावाचा असलो तरी एकत्र आहोत. या व्हिडियोप्रमाणे कायमच आनंदी रहा.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive