By  
on  

आषाढी एकादशीनिमित्त लाडूने विठू माऊलीचं चित्र रेखाटत दिल्या शुभेच्छा!

आषाढी एकादशीनिमित्ताने सर्वत्र वातावरण आज विठ्ठलमय झालेलं पहायला मिळतंय. विठ्ठल नामाच्या गजरात सर्वचजण तल्लिन झाले आहेत. यात लहान-थोरही अपवाद नाहीत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका लाडूसुध्दा विठ्ठल भक्तीत लीन झालेला पाहायला मिळतोय. 

लाडू फेम बालकलाकार राजवीर शिंदेने विठ्ठलाचं स्वत:  सुरेख असं चित्र रेखाटलं आहे.  विठूमाऊलीवरच्या निरागस भक्तीत राजवीर दंग झाल्याचं पाहायला मिळतंय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

 

 

लाडूने वारक-यांसारख्या वेशात टाळ मृदुंगाच्या जगरात विठ्ठलाचं नाम घेत ताल धरला आहे. या वारकरी रुपात लाडू खुपच गोड दिसतोय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive