By  
on  

‘सांग तू आहेस का’ मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा

यावर्षी सिनेसृष्टीत अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर अनेकांनी साखरपुडा उरकला आहे. या यादीत आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ‘सांग तू आहेस का’ मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. साखरपुड्याच्या एक व्हिडिओ तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळतो आहे.

 

 

 

तिच्या या साखरपुड्याला सहकलाकार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ने हजेरी लावली होती. सांग तू आहेस ना या मालिकेत भाग्यश्री सिद्धार्थ चांदेकरची बहीण म्हणजेच दीप्तीची भूमिका साकारते आहे.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive