By  
on  

ही अभिनेत्री झाली आत्मनिर्भर, बनली उद्योजिका

'चाहूल', 'सिंधू' आणि 'पक्के शेजारी या मालिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळकर सध्या चर्चेत आहे. शाश्वतीने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर 'नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करुइच्छीत आहे.

 

 

तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा..'  अशा आशयाची पोस्ट केली होती. पण आता तिने आत्मनिर्भर होत नवीन व्यवसाय सुरु केला आहे. 'मुदपाकखाना' चव तीच... आपल्या घरची! हे तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे. चाहत्यांनी तिला या नव्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive