By  
on  

अभिनेता जितेंद्र जोशी येणार ‘रावसाहेब’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला

फॅन्सना आपल्या लाडक्या कलाकाराच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता सर्वात जास्त असते. अभिनेता जितेंद्र जोशीनेही त्याच्या फॅन्ससाठी खास भेट आणली आहे. जितेंद्र त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘रावसाहेब’ असं जितेंद्रच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शन मध्ये तो म्हणतो, ‘निखिल सोबत चा माझा पुढचा चित्रपट!!
my next cinema with Nikhil mahajan श्श्…! काळजाची धडधड थांबलीये.. कुणी तरी येतंय.
'रावसाहेब'

दिग्दर्शक : निखिल महाजन
लेखक : प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन
निर्मिती : प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे-बायस, जितेंद्र जोशी, निखिल महाजन 
या सिनेमाशिवाय जितेंद्र गोदावरी या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचा तो सहनिर्माताही आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive