By  
on  

पाहा video: या अभिनेत्रीने साडी, नथ या साजात मारले डंबेल्सचे सेट

स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतून येसूबाई म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात  पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता फिटनेसबाबत कायमच दक्ष असते. यासोबतच   प्राजक्ता नेहमीच सोशल मिडीयावर एक्टिव्ह असते. पण आता मात्र प्राजक्ता गायकवाड एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. प्राजक्ताने एक व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 

यामध्ये प्राजक्ता साडीमध्ये डंबेल्सचे सेट मारताना दिसते आहे. प्राजक्ता एका जीमच्या उद्घाटनाला गेली असता तेथील व्हिडियो व्हायरल झाला आहे. प्राजक्ता अनेकदा सोशल मिडियावरही वर्कआओट करताना दिसत असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive