By  
on  

Photos : 'टकाटक गर्ल'चा पाहा बोल्ड, बिनधास्त आणि बेधडक अंदाज

'टकाटक' सिनेमामुळे प्रसिध्द झालेली बोल्ड अभिनेत्री म्हणजेच प्रणाली भालेराव . टकाटक गर्ल हीच आता तिची ओळख बनली आहे. प्रणालीच्या डान्सचा जलवासुध्दा अलिकडेच युवा डान्सिंग क्वीन्स या डान्स रिएलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. तिच्या डान्सलाही प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. मॉडेलिंगची आवड असणारी प्रणाली अनेकदा तिचे मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा तिने गोव्याच्या समुद्रकिना-यावर हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे. 

प्रणाली भालेराव  'टकाटक'च्या सिक्वलमध्येसुध्दा पुन्हा आपल्या अदाकारीची जादू दाखविण्यासाठी सज्ज आहे. 

प्रणालीचे शीप डेकवरचे हे निळ्या रंगातल्या मोनोकिनीमधले फोटो पाहून तुम्हीसुध्दा क्लिन बोल्ड व्हाल.

प्रणालीने नुकतंच एक बोल्ड फोटो शूट शेअर केलं आहे आणि ते पाहून चाहते अवाक् झाले आहेत. 

'टकाटक गर्ल'च्या या चिलींग मूडमधल्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive