By  
on  

प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच सोशल मिडियावर पोस्ट केली तिची कविता

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही दिवसापुर्वीच आपला ‘प्राजक्तप्रभा’     नावाचा कविता संग्रह प्रसिध्द केला. उत्तम नृत्यांगना, अभिनेत्री आणि सुत्रसंचालक असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी आता कवियित्री म्हणून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ताने तिच्या कविता चाहत्यांच्या भेटीस आणल्या आहेत.

 

 

या काव्यसंग्रहात प्राजक्ताने मराठीसह, हिंदी आणि इंगज्रीही कविता लिहील्या आहेत. आज पहिल्यांदा social media वर कविता post करतेय… हे कॅप्शन देत तिने कविता शेअर केली आहे.  या काव्यसंग्रहातील कविता प्राजक्ताने सोशल मिडियावरही शेअर केली आहे. कला नावाची कविता तिने यावेळी शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive