बाळूमामा फेम सुमीत पुसावळेने गुरुपौर्णिमेनिमित्त शेअर केली खास पोस्ट

By  
on  

आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान गुरुला आहे. नवी वाट दाखवणा-या गुरुचं स्थान सर्वात वर आहे. आजच्या दिवशी गुरुने दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. बाळूमामांच्या व्यक्तिरेखेत दिसणारा अभिनेता सुमीत पुसावळेनेही खास पोस्ट शेअर करत गुरुला वंदन केलं आहे. 

 

 

सुमीत आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘आज गुरुपौर्णिमा” माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…’

Recommended

Loading...
Share