चाहतीचं प्रेम बघून भारावला सुमीत पुसावळे, शेअर केला हा व्हिडियो

By  
on  

‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. मालिकेसह मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेही लोकप्रिय झाला. सोशल मिडीयावरही सुमीतचे आणि या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.
नुकत्याच एका चाहतीने या मालिकेविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

एका चाहतीने सुमीतचा बाळूमामांच्या गेटअपमधील चेहरा असलेला टॅटू गोंदवून घेतला आहे. सुमीतने ही पोस्ट करून त्या चाहतीचे आभार मानले आहे. सुमीतवर चाहत्यांच्या प्रेमाचा असाच वर्षाव होताना पाहायला मिळतो.

Recommended

Loading...
Share