देवदत्त नागे आणि अभिजीत केळकरने केलं पुरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन

By  
on  

पश्चिम महाराष्ट्रात पुर हैदोस घालताना दिसतो आहे. चिपळूणसह कोकणपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्र पुराच्या छायेत आहे. आता महाराष्ट्राच्या मदतीसाठी अनेक मराठी सेलिब्रिटी पुढे येताना दिसत आहेत. अभिनेता भरत जाधव यांच्यानंतर आता देवदत्त नागे आणि अभिजीत केळकर यांनीही मदतीचं आवाहन केलं आहे. देवदत्त यांनी फोटो शेअर करत मदतीचं आवाहन केलं आहे.

 

 

तर अभिजीत केळकर यांनी ‘माझ्या कोकणातल्या माणसाला आता मदतीची गरज आहे’ अशा आशयाची पोस्ट शेअर करत आवाहन केलं आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share