Photos प्रिया बापटचा हा जबरदस्त लुक तुम्ही पाहिलात का?

By  
on  

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या सौंदर्य व  अभिनयाची  छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट हे नाव सर्वप्रथम घेतलं जातं. 

मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी सिनेमे आणि वेबसिरीजमध्येही तितक्याच सशक्तपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविते. लवकरच तिची सिटी ऑफ ड्रीम्सचा सीझन २ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

 

सिटी ऑफ ड्रीम्स सीझन २ च्या प्रोमोशन दरम्यानचा हा जबरदस्त अंदाज प्रियाने नुकताच तिच्या सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे.

 

या निळ्या रंगाच्या टू पीस लुकमध्ये प्रिया खुपच सुंदर दिसतेय. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रिया खुपच ग्लॅमरस आहे. तसंच तिला फिटनेसचं भलतंच वेड आहे.  बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणा-या प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

येत्या ३० जुलै पासुन ही वेब सिरीज प्रेक्षकांना डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिटी ऑफ ड्रिम्समध्ये प्रिया बापट व्यतिरिक्त सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी या कलाकाराच्या मुख्य भूमिका आहेत. तर या सिरीजचे दिग्दर्शन नागेश कुक्कुनुर यांनी केले आहे.

Recommended

Loading...
Share