रिंकू राजगुरुच्या नव्या प्रोजेक्टचं पोस्टर समोर, पाहा व्हिडियो

By  
on  

रिंकू राजगुरु सध्या सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. सैराट या सिनेमानंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती. तर 'हंड्रेड' या वेबसिरीजमधून रिंकूने डिजीटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतली होती.आता तिने एका नव्या प्रोजेक्टचं पोस्टर शेअर केलं आहे. 200 असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. यामध्ये तिच्यासोबत साहिल खट्टर आहे.

 

 

याशिवाय वरुण सोबती आणि सलोनी बात्रा हे देखील दिसणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये 200 मध्ये अनेक हात दिसत आहेत. या पोस्टर मुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

Loading...
Share