By  
on  

उफ् तेरी अदा ! तरुणींनाही लाजवेल असं ऐश्वर्या नारकर यांचं फोटोशूट

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटोंवरुन पाहायला मिळतं.

पडद्यावर लाडकी आई-सासूबाईंच्या व्यक्तिरेखा साकारणा-या ऐश्वर्या यांचे ख-या आयुष्यातले हे फोटो पाहून तुम्ही अवाक व्हाल.

ऐश्वर्या यांचा हा व्हाईट शर्टमधला फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. 

 

 

 

अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या ऐश्वर्या नारकर यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive