By  
on  

‘गप तुच मारलं मला’ म्हणत रंगली सिद्धार्थ-प्रियाची जुगलबंदी

प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘सिटीऑफ ड्रीम्स’ चा दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये सिद्धार्थ गायकवाडच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षक मिस करत असतील. कारण पहिल्या सीझनच्या शेवटी त्याचा मृत्यू झालेला असतो. 

 

 सिद्धार्थने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थने पोस्ट केलेला फोटो हा ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वातील ट्रेलरमधील आहे. “बाबा, अब सब आप के हाथ में है," असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.  या पोस्टवर प्रियाने सिद्धा अशी कमेंट केली आहे. यावर यावर सिद्धार्थने प्रियाला, "गप तूच मारलं मला," असं उत्तर दिलं आहे.या दोघांच्या जुगलबंदीवर चाहत्यांनी मात्र कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive