उर्मिला कोठारेची लेक जिजाचा अ‍ॅक्टींग डेब्यु? व्हिडियो होते आहे व्हायरल

By  
on  

सेलिब्रिटी जोडी आदिनाथ व उर्मिला कोठारे यांची लाडकी लेक जिजाचे फोटो आणि व्हिडियोचे अनेक चाहते आहेत. जिजाचे  व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून रसिकांसमोर येतात. आता तिचा अ‍ॅक्टींग डेब्युही होताना दिसतो आहे. एका ब्रॅण्डसाठी ती पहिल्यांदाच उर्मिलासोबत स्क्रीन शेअर करताना दिसते आहे. यामध्ये जिजाचे डायलॉग्जही आहेत.

 

 

यावेळी गुळ-तुप-पोळी हा जिजाचा आवडता पदार्थ असल्याचंही ती सांगताना दिसते. चाहत्यांना जिजाचा हा क्युट अंदाज नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share