ह्या मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा

By  
on  

अभिनेत्री भाग्यश्री मोटे  सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नेहमीच आपले हटके फोटोशूट शेअर  करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करते. 

तिचं प्रत्येक फोटोशूट बोल्ड आणि ग्लॅमरस असतं.

चाहत्यांनी भाग्यश्रीच्या ह्या दिलखेचक अदाकारीवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

भाग्यश्री प्रत्यक्ष आय़ुष्यात खुपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या अनेक पोस्टवरुन ते नेहमीच लक्षात येतं. 


 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियक'र , काय रे रास्कला या मराठी सिनेमानंतर भाग्यश्री दाक्षिणात्य सिनेमांतसुध्दा झळकली. इतकचं नाही तर ती हिंदीतही चमकतेय.

Recommended

Loading...
Share