दिसली जुई- साकेतची अतरंगी केमिस्ट्री, ‘आणि काय हवं 3’ च्या ट्रेलरमध्ये

By  
on  

प्रिया बापट आणि उमेश कामत या सुपरक्युट जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ही जोडी ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यात असलेली केमिस्ट्री प्रत्येकाला कुठेतरी त्यांच्या बाँडिंगची आठवण करुन देते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

दिग्दर्शक वरुण नार्वेकर या सिरीजचं दिग्दर्शन करत आहेत विशेष म्हणजे लेखनही त्यांचंच आहे.या सिरीजच्या तिस-या सीझनचा ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमधील त्यांची केमिस्ट्री कुठेतरी आपल्यातील लहान मुलाची आठवण नक्कीच करुन देईल.  6 ऑगस्टला ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share