अभिनेता सुबोध भावेने या अंदाजात दिल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपला 100 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजच त्यांच्यावर अनेक क्षेत्रातील लोक शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही खास अंदाजात बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज १०० व्या वर्षात पदार्पण करतायत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

तुम्ही फक्त इतिहास सांगितला नाहीत बाबा तर स्वतः तो प्रत्यक्ष जगलात आणि आम्हालाही त्यात सामील करून घेतलत. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी आणि शिवरायांच्या चरणी प्रार्थना’ .

Recommended

Loading...
Share