बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला या गोड नावाने हाक मारते ईशा केसकर

By  
on  

मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लव्हबर्डस म्हणजे ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना. हे दोघं अजून स्क्रीनवर रोमान्स करताना दिसले नाहीत. पण सोशल मिडियावर मात्र ते कपल गोल्स देत असतात. ईशा आणि ऋषीच्या नात्याला नुकतीच चार वर्षं पुर्ण झाली आहेत. यावेळी ईशाने गोड व्हिडियो शेअर करत ऋषीला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ISHA (@ishagramss)

 

‘4 पुर्ण अजून अनंत बाकी, आय लव्ह यु माय फणस’ ऋषी सक्सेना ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता. तर ईशा ‘जय मल्हार’, माझ्या नव-याची बायको या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.

Recommended

Loading...
Share