अमृता खानविलकरच्या जबरदस्त लुकवरुन हटणार नाही तुमची नजर , पाहा Photos

By  
on  

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयाच्या माध्यमाून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटोंना व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. 

बोल्ड आणि ब्युटिफुल अमृताने अलिकडेच तिचे काही पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमधले अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत. ते पाहून तुमची नजर हटणारच नाही. 

 

 

अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

 

अमृता स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते.  वेस्टर्नप्रमाणाेच पारंपारिक आऊटफिट्सही ती सुंदर कॅरी करते. 

 

 

अमृताच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share