अभिनेता संकर्षण क-हाडे झाला बाबा, शेअर केला मुलांसोबतचा फोटो

By  
on  

अभिनेता संकर्षण क-हाडेने चाह्त्यांही नुकतीच एक गोड बातमी शेअर केली आहे. संकर्षण आणि पत्नी शलाका जुळ्या मुलांचे आई-बाबा बनले आहेत. बाळांसोबतचा गोड फोटो शेअर करत त्याने त्यांची नावंही शेअर केली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘
चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे
कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे (सर्वज्ञ : सर्व जाणनारा , ज्ञानी .. ;
स्रग्वी : पवित्रं तुळस..)’ 

 

 

संकर्षणच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनय, सुत्रसंचालन, कविता यातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे संकर्षण क-हाडे. संकर्षण सध्या ‘तु म्हणशील तसं’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share