प्रिया- उमेशनंतर या सेलिब्रिटींनाही आठवला ‘बचपन का प्यार’, पाहा व्हिडियो

By  
on  

सध्या सगळ्यांना बचपन का प्यार’ या गाण्याने चांगलंच वेड लावलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून अनेक नेटकरी या गाण्यावर धमाल व्हिडीओ शेअर करत आहेत.  यापुर्वी प्रिया आणि उमेश ही जोडी ही या गाण्यावर धमाल करताना दिसली होती. आता अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिची आईही या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अमृताच्या आईने तिला हा व्हिडियो बनवण्यासाठी राजी केलं. 

 

 

यासोबतच लिटील चॅम्प्समधील चार रत्नांनी म्हणजेच आर्या, कार्तिकी, प्रथमेश आणि मुग्धा यांनीही या गाण्यावरचा रील शेअर केला आहे. चाहते अर्थातच यामुळे खुष झाले असतील यात शंका नाही.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share