By  
on  

नेहा पेंडसेच्या बोल्ड अदांची चाहत्यांना भुरळ, पाहा Photos

टेलिव्हिजनवरचा पॉप्युलर शो भाभीजी घर पर हैची गेली कित्येक वर्ष अफाट लोकप्रियता आहे. या मालिकेत गोरी मॅम म्हणून आपली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे झळकतेय. नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारी गोड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.आतासुध्दा नेहाने एक जबरदस्त फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलंय.

 

 

गोल्डन रंगाच्या बॉडी फिट ड्रेसमध्ये नेहाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.

 

 

 

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

नेहाचा जून हा मराठी सिनेमा अलिकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेहाच्या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल!

 

Recommended

PeepingMoon Exclusive