By  
on  

ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये अमृता खानविलकरचं झक्कास फोटोशूट

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयाच्या माध्यमाून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटोंना व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. 

बोल्ड आणि ब्युटिफुल अमृताने अलिकडेच तिचे काही ब्राऊन रंगाच्या ड्रेसमधले काही फोटो पोस्ट केले आहेत. ते पाहून तुमची नजर हटणारच नाही. 

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

अमृताच्या या नव्या फोटोशूटमधून तिने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive