या मराठी अभिनेत्रीच्या खण मंगळसूत्राची रंगलीय सोशल मिडीयावर चर्चा

By  
on  

नाटक, मालिका आणि सिनेविश्वात अभिनयाची मुशाफिरी करणारी एक सशक्त अभिनेत्री म्हणून समिधा गुरु ओळखली जाते. सध्या  टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय खलनायिकांपैकी ती एक आहे. समिधा शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. 

आपल्या सदाबहार अभिनयाने समिधाने सिनेविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 


प्रत्येक प्रोजेक्टमधील समिधाच्या व्यक्तिरेखेचं नेहमीच कौतुक होतं.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या समिधाने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 


समिधाने परिधान केलेल्या खणाच्या नऊवारी साडीमध्ये तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत .

Recommended

Loading...
Share