साडी हा पेहराव प्रत्येक स्त्रिच्या खास जवळचा असतो. साडी आणि स्त्रिया यांचं नातं अतुट आहे. प्रत्येक भारतीय स्त्रिची सगळ्यात जवळची मैत्रिण म्हणजे साडी. मराठी अभिनेत्रीही अनेकदा साडीवरचं प्रेम सोशल मिडियावर जाहीर करताना दिसतात.
आताही उर्मिला कोठारे, अक्षया देवधर, सोनाली पाटील, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडीत, भाग्यश्री लिमये यांच्या साडीतील अदा तुम्हाला नक्कीच आवडतील.