सोनाली कुलकर्णीच्या बिकीनी लूकने वाढवलं सोशल मिडियाचं तापमान

By  
on  

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या पतीसोबत मालदीवमध्ये व्हेकेशनची मजा लुटते आहे. यासोबतच तिचे हे हटके व्हेकेशन लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडताना दिसत आहेत. आता तिने चाहत्यांना बिकीनी लूक्समध्ये घायाळ केलं आहे. 
टू पीस बिकीनीमध्ये सोनाली कमालीची हॉट दिसते आहे. 

 

 

‘ प्रेमाचं वचन.... माझ्या आवडत्या ठिकाणी, माझ्या आवडत्या माणसासोबत, माझ्या पद्धतीने......’  हे कॅप्शन  सोनालीने या फोटोला दिलं आहे. सोनालीने यापुर्वीही निऑन कलरच्या टू पीस ड्रेसमध्ये चाहत्यांचं मन जिंकलं होतं. तिच्या या फोटोवर अमृता देशमुख, पर्ण पेठे, गौहर खान यांनी कमेंट केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share