By  
on  

आई बाबा आणि साई बाबा शप्पथ..दगडूचा हा मेकओव्हर पाहून तुम्ही व्हाल अवाक्!

आई बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला.., ए चल हवा आने दे अशा दमदार संवादातून सिनेरसिकांच्या मनात स्थान पटकावणारा टाईमपास सिनेमातील सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून प्रथमेश चाहत्यांच्या भेटीला येत असतो. 

टाईमपास, बालक-पालक, उर्फी, डॉक्टर डॉक्ट अशा अनेक सिनेमांमधून प्रथमेशने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 

प्रथमेश परबचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सद्या फिट एन्ड फाईन, दमदार आणि रॉकिंग अशा नायकांची क्रेझ आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकालाच आपल्यात नेक बदल करावे लागतात. नेमकं हेच हेरुन प्रथमेसनेसुधद् आपलं ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.

 

प्रथमेश परब लवकरच सुपरहिट मराठी फिल्म टकाटच्या सिक्वलमध्ये झळकतोय. अलिकडेच या टीमनं गोव्यात शूटींग पूर्ण केलं आहे. 

 

 

प्रथमेशच्या या नव्या लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive