By  
on  

मैत्रिणींच्या या जोडीने सादर केला या सिनेमातील धमाल सीन

अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे या बेस्ट फ्रेंड्स चाहत्यांना नेहमी फ्रेंडशीप गोल्स देत असतात. आताही या जोडीने खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये या दोघी धमाल सिनेमातील सीन रिक्रिएट करताना दिसत आहेत. असरानी आणि आशिष चौधरीमधील धमाल सीन या दोघीनी रिक्रिएट केला आहे.

 

 

‘हे घडू शकतं केवळ अभिज्ञा तू सोबत असतेस तेव्हाच. हे रील बनवता आमची हसून हसून पुरेवाट झाली.’  अनुजा आगामी ‘एका थी बेगम 2’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तर अभिज्ञा पवित्र रिश्ता मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive