By  
on  

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन

युट्युबर, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. उर्मिलाने मुलाला जन्म दिला आहे. वडिलांवर, भावावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नवऱ्यावर सुकिर्त गुमास्ते यांच्यावर अती प्रेम असलं की,रंगभूमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एण्ट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एण्ट्री झालीये. #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife'  

 

 

ही पोस्ट शेअर करत तिने गोड बातमी दिली. अगदी अलीकडेच तिने डोहाळेजेवणाके फोटो, व्हिडियो चाहत्यांसोबत शेअर केले होते. बेबी बम्पचे फोटो पोस्ट करण्यावरुन तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. पण तिने या सगळ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive