By  
on  

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता पुन्हा एकदा दिग्दर्शनासाठी सज्ज

अभिनय आणि दिग्दर्शन या दोहोंमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी अग्रेसर आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.  अनेक ऐतिहासिक भूमिकांना त्यांनी स्वत:चा टच दिला आहे.  मृणाल आता पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत आहेत. 

 

 

त्यांनी आगामी ‘सहेला रे’ या सिनेमाची दिग्दर्शनाची घोषणा केली आहे. ‘दिग्दर्शक म्हणून आगामी’ असं कॅप्शन देत मृणाल यांनी आगामी घोषणा केली आहे. या सिनेमाविषयी अजून जास्तीची माहिती मिळू शकली नाही. तरी आगामी सिनेमाविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive