By  
on  

अद्वैत दादरकरने सोहमच्या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना शेअर केली भावनिक पोस्ट

येत्या काही दिवसात ‘अग्गाबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत आता अनुराग शुभ्राचं मन जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न करताना दिसतो आहे. पण या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारा सोहम आता मालिकेचा निरोप घेणार आहे. सोहम साकारणारा अद्वैत दादरकर याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 

 

यावेळी तो भावनिक झालेलाही दिसला. आपल्या पोस्टमध्ये अद्वैत म्हणतो, ‘माझ्या Character चा Last Shot.I will miss you Soham Kulkarni.️
आयुष्यात पहिल्यांदा Negative Role. सगळेच अनुभव आले..प्रचंड Trolling,negative reactions.. बरोबर खूप कौतुक आणि प्रेम सुद्धा...
दुष्ट माणूस स्वतः साठी कधीच दुष्ट नसतो..लोकांसाठी असतो..त्यामुळे मुद्दाम दुष्ट पणा play न करता..समाजाच्या दृष्टीने चुकीची मतं..तत्व आणि वागणं असलेला 'माणूस' करण्यावर भर दिला..
I like being a villain. Villains are more exciting. Judd Nelson
हे म्हणणं जास्त पटलं..खरंच माझ्या comfort zone च्या बाहेर जाऊन काम करता आलं..thank you so much..@zeemarathiofficial
@sunilvasantbhosale निर्माता
@sojalsawant ,रेणुका, सिद्धार्थ @karajgar_uttara
मला ही संधी दिल्या बद्दल...
Thank You @masala.chai सोहम निर्माण केल्या बद्दल..
@jp_insta_jp
तुझी खूप मदत झाली सोहम समजून घेण्यात..
@nivedita_ashok_saraf
@drgirishoak
@mohanjoshiofficial
तुम्हा तिघांबरोबर काम करणं खरंच मला ॲक्टर म्हणून ग्रो करणारं होतं..@gitanjaleeganage तुला inhibitions नसल्या मुळे आणि स्वतः ला कमाल carry केल्याने आपले सिन work झाले..नाहीतर अश्या प्रकारचे सीन करणं अवघड जातं..thank you.
@uma_hrishikesh_official आपले सीन्स करणं सर्वात अवघड होतं माझ्यासाठी..कारण आपल्या संपूर्ण टीम मध्ये सर्वात चांगलं bonding आणि मैत्री तुझ्याशी झाली पण On screen ते दिसणं अपेक्षित नव्हतं..त्यामुळे तुझ्या बद्दल तिरस्कार..द्वेष..मत्सर आणणं हे ॲक्टर म्हणून challenging होतं..पण आपलं action reaction च tuning उत्तम जमलं..म्हणून शक्य झालं..( लालितकलादर्श पणा जपून ठेव )

@bhakti_ratnaparkhi आपले जेवढे सीन्स झाले त्यात खूप मज्जा आली..सगळ्यांबद्दल बोलणं शक्य नाही..@anvithardikar_official मज्जा आली..पण @bhaktiisatam @sarveshghadi1902 आम्हाला सहन केल्या बद्दल आणि तुमच्या मेहनती बद्दल खरंच thank you. नितीन काटकर, सुर्या,mahadiiiiiik.. आता सगळ्यांची नावं घेत नाही.. अगं बाई सूनबाई च्या संपूर्ण टीम चे.मनापासून आभार..
शेवटचे काही भाग आता उरले आहेत..नक्की पहा.....

Author

Recommended

PeepingMoon Exclusive