By  
on  

अमृता खानविलकरच्या साडीतील या अदा पाहून तुम्ही पडाल प्रेमात!

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अभिनय आणि सौंदर्यांचा सुंदर मिलाफ ती साधते. मराठीसोबतच अमृता हिंदीतही दिमाखात झळकते. 

अभिनेत्री अमृता सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

अमृताचा खास मराठमोळा पण तितकाच हटके लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

अमृताने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीतलं एक लयभारी फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

काळ्या रंगाची जरीकाठाची भरजरी साडी, त्यावर काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केसात माळलेला गजरा अशा मनमोहक रुपात अमृता खुप खास दिसतेय. 

 अमृताचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करतायत.  

 

 

चाहत्यांना अमृताचा हा साडीतला लय भारी लुक प्रचंड आवडला असून त्यांनी तिच्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive