By  
on  

परदेशातही दिसला महाराष्ट्राच्या अप्सेरचा जलवा, पाहा घायाळ करणारं फोटोशूट

महाराष्ट्राची अप्सर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पतिसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा लुटतेय. पती कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्ताने तिने ही खास ट्रीप प्लॅन केली मालदिवमधील कंदिमा हे खास ठिकाण तिने कुणालला सरप्राईज देण्यासाठी निवडलय

. या ठिकाणी दोघंही निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. 

कंदिमा या मालदिवमधील आलिशान रिसॉर्टमध्ये एन्जॉय करतानाचे विविध फोटोस सोनाली तिथून चाहत्यांशी शेअर करतेय. 

सोनालीने नुकताच या रिसॉर्टमधला आर्ट क्लास एन्जॉय केला. त्याचा एक सुंदर व्हिडीओही तिने शेअर केलाय. 

महत्त्वाचं म्हणजे सोनालीने ब्ल्यू कलरच्या एका झक्कास आऊटफिटमधलं एक फोटोशूट नुकतंच पोस्ट केलं आहे. 

सोनालीचं हे घायाळ करणारं फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. 

 

सोनालीच्या या झक्कास फोटोशूच्या प्रेमात चाहते पडले असून त्यांनी लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive