By  
on  

रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहते ‘सैराट’, पाहा Photos

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

 

रिंकूने नुकतेच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सैराटनंतर रिंकूने आपल्या फिनेस आणि लुक्सवर बरीच मेहनत घेतली आहे. 

रिंकुचा हा ग्लॅमरस लुक पाहिल्यावर बॉलिवूड ्भिनेत्रीसुध्दा तिच्यापुढे फिक्या वाटतील. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive