By  
on  

प्रिया बापट म्हणते, ‘दोन्ही पात्र साकारण्याचा प्रवास खूप कठीण पण खूप काही शिकवणारा’

मागील काही दिवसात अभिनेत्री प्रिया बापट दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनमध्ये पुर्णिमा गायकवाडच्या दमदार अंदाजात ती दिसली होती. तर नुकत्याच रिलीज झालेल्या ‘आणि काय हवं’ च्या तिस-या सीझनलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रिया म्हणते, एका आठवड्यात दोन अत्यंत भिन्न पात्र तुमच्यासमोर सादर करता आली. दोन्ही characters ना तुम्ही खूप प्रेम दिलत. खूप कौतुक केलंत. खरचं आणि काय हवं? दोन्ही पात्र साकारण्याचा प्रवास खूप कठीण पण खूप काही शिकवणारा होता. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या दिग्दर्शकांचे मन:पूर्वक आभार. असेच प्रेम करत रहा!’ या दोन्ही सिरीजमधील प्रियाच्या अभिनयाचं चाहते कौतुक करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive