By  
on  

वडील खलनायक तर लेक बॉडीबिल्डर, पाहा बाप लेकीचे फोटो

कलाकारांची मुलं साधारणत: कलाक्षेत्राची निवड करताना दिसतात. अभिनेते नागेश भोसले यांच्या लेकीने मात्र हटके पर्याय निवडला आहे. नागेश यांची लेक कुहु अभिनयात नाही तर बॉडीबिल्डींगच्या क्षेत्रात चमकते आहे. फिटनेस ट्रेनर असलेल्या कुहूला कमी वयापासूनच बॉडी बिल्डींगची आवड आहे. याशिवाय तिने ऐमचर ऑलंपियामध्ये तिनं कांस्य पदकाची कमाई केली आहे.

 

कुहूच्या या करिअर चॉईसला नागेश यांचा कायमच पाठींबा असतो. नागेश यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत. नागेश यांच्या खलनायक म्हणून अनेक भूमिका गाजल्या आहेत.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive