By  
on  

पाहा इशा केसकरचा बोल्ड आणि ब्युटिफुल अंदाज

आधी साधी-भोळी बानूबया म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि त्यानंतर नटखट अंदाजात हॉट आणि बोल्ड अवतारात शनाया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री इशा केसकरने मालिकाविश्वात अल्पावधितच आपलं स्थान निर्माण केलं.

इशा केसकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. कधी आपले विविध फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांशी शेअर करते, तर कधी बॉयफ्रेंड अभिनेता ऋषी सक्सेनासोबतचा रोमॅँण्टिक अंदाज ती पोस्ट करते. 

नुकतंच इशाने ब्लेझर मधलं एक झक्कास फोटोशूट शेअर केलं आहे. 

या आऊटफिटमध्ये इशा अगदी बॉस लेडी दिसतेय.

 

 

इशाच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ISHA (@ishagramss)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive