By  
on  

‘नागपंचमीच्या सणाला गं.....’कावेरी आणि सोनालीने गायलं हे गाणं

आज नागपंचमीचा सण. खास बायका-मुलींचा सण आहे. झोपाळ्यावर झोके घेणं. नटणं- सजणं या दिवसाचा वेळ मुद्दाम राखून ठेवला जातो. यावर बेतलेली अनेक गाणीही प्रचलित आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये या दोघीही सोनालीच्या सिनेमातील गाणं गाताना दिसत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

 

सोनालीच्या ‘दोघी’ सिनेमातील नागपंचमीच्या सणाला हे गाणं कावेरी आणि सोनाली दिसत आहेत. या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘आठवणी..... मागील वर्षी मी कावेरीला नागपंचमीच्या वेळी हे गाणं शिकवलं होतं. या व्हिडियोवर नीना कुलकर्णी आणि सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive