By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या साडील्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा!

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

अलिकडेच प्राजक्ताचा प्राजक्तप्रभा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे

 

 

या नेटच्या साडीत प्राजक्ता लय भारी दिसतेय. 

 

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या दिलखेचक फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive