By  
on  

वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखने शेअर केला भावुक करणारा व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. बॉलिवूड अभिनेता हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. विलासराव देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन केलं जातं आहे. यातच रितेश देशमुखने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनित्ताने एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive