By  
on  

अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न!

मराठी कॉमेडी शोजमधले लाडके दादूस म्हणेजच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अवघ्या रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते अरुण कदम यांच्या लेकीचा नुकताच साखरपुडाल संपन्न झाला. 

या साखरपुड्या सोहळ्यासाठी कलाविश्वातील काही कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होती.

 

या कलाकारांनी वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive