By  
on  

आगामी वेब फिल्मच्या निमित्ताने एकत्र झळकणार अंकित मोहन आणि नेहा महाजन

'फर्जंद' फेम अभिनेता अंकित मोहन लवकरच आगामी वेब फिल्ममध्ये झळकणार आहे. 'केवीन नाईफ' असं या वेब फिल्मचं नाव असून या वेबसिरीजमध्ये अंकितसोबत अभिनेत्री नेहा महाजन झळकणार आहे. नुकतच अंकित आणि नेहाने या वेब फिल्मसाठी चित्रीकरण सुरु केलय. 

अंकित आणि नेहाने सोशल मिडीयावर या फिल्मविषयी माहिती शेयर करत या वेब फिल्मविषयी घोषणा केलीय. 

अंकितने या सिनेमाच्या सेटवरील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. अंकित या पोस्टमध्ये लिहीतो की, "इथे मी पूर्णपणे सरप्राईज असलेली वेब फिल्म केवीन नाईफचंं नाव प्रेझेंट करतोय. यासाठी संपूर्म टीमसोबत सुंदर ठिकाणी चित्रीकरण करायला मजा आली, अविस्मरणीय आठवणी."

या वेब फिल्मच्या निमित्ताने अंकित आणि नेहा पहिल्यांदाच एकत्र झळकतायत

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive